आजकाल लोक त्यांच्या आयुष्यात खूप व्यस्त झाले आहेत



लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही



कामामुळे अनेकांना पुरेशी झोपही मिळत नाही



माणसाला आठ तासांची झोप मिळणे खूप गरजेचे आहे



पुरेशी झोप न घेतल्यास अनेक समस्या उद्बवू शकतात



जसे की तणाव आणि चिडचिड



रोगप्रतिकारशक्ती कमी होते



हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो



लठ्ठपणा



हार्मोनल संतुलन बिघडू शकते