हळदीच्या दरात मोठी वाढ प्रतिक्विंटल हळदीला 35 हजार रुपयांचा दर हिंगोली जिल्ह्यात हळदीला दराची झळाळी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला मिळाला विक्रमी दर क्विंटलला 35 हजार रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण हळदीच्या दरामध्ये (Turmeric Price) सातत्यानं वाढ होत आहे मागील महिनाभरापासून हळदीच्या भावामध्ये विक्रमी वाढ होत आहे 10 क्विंटल हळद विकून शेतकऱ्याला मिळाले तीन लाख 50 हजार रुपये दिवसेंदिवस हळदीच्या दरात होतेय वाढ