हिंगोलीतील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल दीड एकर शेतात सूर्यफुलाची लागवड केली



लोप पावत चाललेल्या सुर्यफुलाच्या लागवडीला पसंती



रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, या पिकांची लागवड करतात.



या पिकांच्या लागवडीला बगल देत सूर्यफूल पिकांची लागवड



वसमत औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली



चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सुर्यफुलाचे लागवड केली आहे.



सूर्यफूलाचे पीक घेण्यासाठी पेरणीनंतर जास्त काळजी घेण्याची गरज नसते



जास्त फवारणी किंवा खते देण्याची आवश्यकता नसते



6 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सूर्यफुलाला बाजारात भाव



शेतकरी बागल यांना दीड एकर शेतात 15 क्विंटल उत्पादन मिळणार आहे.