वसमत बाजार समितीत हळदीला आत्तापर्यंतचा विक्रमी दर हिंगोलीतील वसमत बाजार समितीत हळदीला मिळाला ३० हजारांचा दर विक्रमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण क्विंटलला 30 हजार रुपयांदा दर मिळाल्यानं बळीराजा समाधानी परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांच्या हळदीला मिळाला विक्रमी दर राज्यात सांगलीनंतर सर्वात जास्त हळदीची विक्री ही हिंगोली जिल्ह्यात होते हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे हळदीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना होतोय फायदा देशातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढू लागली आहे.