वंदे साधारण एक्स्प्रेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार वंदे साधारण एक्स्प्रेस'सर्वप्रथम 'एबीपी''माझा'वर 'वंदे साधारण एक्स्प्रेस'चेन्नईतून मुंबईत दाखल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुपरफास्ट नॉन एसी एक्स्प्रेस सर्वसाधारण प्रवाशांना कमी किमतीत प्रवास करता येणार पुश पुल टेक्नॉलॉजीचे दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आलेत एक्स्प्रेसमध्ये 12 स्लीपर नॉन एसी कोच, 8 जनरल कोच, आणि दोन कोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजूर आणि कामगार वर्गासाठी ड्रीम प्रोजेक्ट ताशी 130 च्या वेगाने एक्स्प्रेस धावेल एक्स्प्रेसला खास भगवा आणि करडा रंग देण्यात आलाय