प्रेमाचा आठवडा 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ने संपतो. आज म्हणजे 12 फेब्रुवारीला Hug Day अर्थात ‘मिठी दिवस’ साजरा केला जातो.



या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.



या जादू की झप्पीचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत



जवळच्या व्यक्तीला 20 सेकंद मिठी मारल्याने तुमच्या मनाला मोठ्या प्रमाणात शांती मिळते.



जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने शारीरिक दुखण्यापासून आराम मिळतो.



आपल्या व्यक्तीने प्रेमाने मिठी मारल्यास आतम्विश्वास तर वाढतोच त्याचबरोबर मानसिक संतुलनही चांगले राहते.