सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आलिया भट्ट क्लासी साडी लूक ट्राय करताना दिसत आहे प्रमोशनसाठी व्हाइट कलर फिक्स केला आहे आलियाचा व्हाइट साडी लूक सर्वांच्याच पसंतीस पडला आलियानं आज पुन्हा व्हाइट साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत गोल्डन कलरची बॉर्डर आणि पिवळ्या रंगाची फुलं काढण्यात आली