आठवा दिवस - व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन डे हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. या आठ दिवसांच्या प्रेमपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या रसिकांसाठी 14 फेब्रुवारी हा निकालाचा दिवस आहे. तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला 'प्रेमाचा महिना' म्हणतात. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची वाट बघत असतात. 7 फेब्रुवारीला ‘रोज डे’ने सुरू होणारा प्रेमाचा आठवडा 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ने संपतो.