वैदेही मनमोहक अदा, चाहते झाले फिदा सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी. तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटो ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते. वैदेहीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. वैदेही या फोटोमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. (photo:@parashuramivaidehi/IG)