नोरा फतेहीने सांगितली तिच्या बालपणीची 'ही' आठवण..

बॉलिवूडमध्ये डान्सिंग स्टार अशी विशेष ओळख निर्माण करणारी नोरा फतेही



तिच्या नृत्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते.

दिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्यांमधील नृत्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली.



डान्समुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या नोरानं बालपणी डान्स केल्यानं आईचा आनेकदा मार खाल्ला आहे.

नोराने तिच्या बालपणीची ही आठवण एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.



नोराच्या कुटुंबामधील लोकांचे असे मत होते की, डान्स करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.

Thanks for Reading. UP NEXT

मुंबईच्या राणीबागेतून गुड न्यूज

View next story