हिना खानचा बॉसी लूक चर्चेत!

टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे.

हिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

यात हिनाने काळ्या रंगाचा सूट परिधान केलाय.

चाहत्यांना हिनाचे हे फोटो खूप आवडले असून ते त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

हिनाचा हा लूक एकदम कूल दिसतोय.

(Photo:@realhinakhan/IG)