मुंबईच्या राणीबागेतून एक गुड न्यूज आली आहे.

शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिलाय.

फेब्रुवारी 2020 मध्ये वाघाची ही जोडी भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात आणण्यात आली होती.

राणीबागेत तब्ब्ल 14 वर्षानंतर वाघाचा जन्म झाला आहे.

2006 मध्ये प्राणीसंग्रहालयातील वाघाचा मृत्यू झाल्यानंतर

2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ही जोडी औरंगाबाद वरुन आणण्यात आली होती.

या जोडीतील शक्ती वाघाचा जन्म औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात

नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. तर, करीश्‍मा वाघिणीचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला आहे.

मुंबईच्या राणीबागेतून गुड न्यूज

Thanks for Reading. UP NEXT

'या' कारणामुळं नोरानं आईचा मार खाल्ला होता

View next story