उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात गेल्या दहा दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत.
ABP Majha

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात गेल्या दहा दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत.

त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य करत आहे.
ABP Majha

त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य करत आहे.

दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदा अन्न पाठवण्यात आलं आहे.
ABP Majha

दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदा अन्न पाठवण्यात आलं आहे.

नऊ दिवसानंतर पहिल्यांदाच बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली.
ABP Majha

नऊ दिवसानंतर पहिल्यांदाच बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली.

ABP Majha

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

ABP Majha

उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत.

ABP Majha

16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला आहे.

ABP Majha

आज या बचावकार्याचा दहावा दिवस आहे.

ABP Majha

बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी 5 दिवस ते 1 आठवडा लागू शकतो.

ABP Majha

बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे.