उत्तराखंडमध्ये उद्या मतदान; मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बर्फात कसरत!



उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येणार यावरून बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत.



या राज्यात आजपर्यंज भाजप आणि काँग्रेस सत्तेत राहिले आहेत.



तर बीएसपी या पक्षाची उत्तराखंडमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे.



उत्तराखंच्या निर्मितीनंतर पहिल्या तीन विधानसभेत बीएसपी हा तिसरा मोठा पक्ष ठरला होता.



परंतु, 2017 च्या निडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.



उत्तराखंडच्या हरिद्वार आणि नैनीतालमध्ये अनेक जागांचा निकाल हा शेतकऱ्यांच्या मतांवर ठरतो.



या मतदानासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी असे सज्जा आहेत