प्रथमच भात लावणीसाठी यंत्राचा वापर



कोकणातील शेतकरी भात लागवडीच्या कामात व्यस्त



भात लागवड करताना शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करत आहेत



मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणी यंत्राचा वापर



चांगला पाऊस झाल्यामुळं कोकणातील शेती कामांना वेग



भात लागवडीच्या कामांना चांगलाच वेग



शेतकरी आधुनिक यंत्राच्या साथीने शेती करत आहेत.



मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणी यंत्राचा वापर



भात लावणी यंत्राचा शेतकऱ्यांना होणार फायदा



चांगल्या पावसामुळं शेतीच्या कामांना वेग