कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी चिखल महोत्सव गडहिंग्लज मधील जागृती हायस्कुलनं विद्यार्थ्यांसाठी चिखल महोत्सव घेतला हायस्कूलच्या समोरच्या मैदानातच चिखल महोत्सव 350 विद्यार्थ्यांनी घेतला चिखल महोत्सवात सहभाग विद्यार्थ्यांनी चिखलात मनसोक्त आनंद लुटला जागृती हायस्कूलनं चिखल महोत्सव घेतला चिखलात खो-खो, कबड्डी यासारखे खेळ खेळण्यात आले चिखस महोत्सवात विद्यार्थ्यांनी लुटला आनंद कोल्हापूरात चिखल महोत्सव गडहिंग्लज मधील जागृती हायस्कुलनं विद्यार्थ्यांसाठी चिखल महोत्सव घेतला