विश्व सुंदरी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नव्या लूकमधील फोटो उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये उर्वशीचा प्रिंसेस लूक पाहायला मिळत आहे. पिंक कलरचा स्ट्रपलेस गाऊन, हिरेजडीत मुकुट असा हा लूक फारच स्टनिंग दिसत आहे.

उर्वशी रौतेला तिच्या स्टाईलसाठी कायम चर्चेत असते. उर्वशीने बॉलिवूडसह कन्नड आणि तामिळ चित्रपटांमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे.

उर्वशीचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. सध्या ती 28 वर्षांची आहे. अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे.

उर्वर्शी रौतेलाचा जन्म उत्तराखंड येथे एका राजपूत कुटुंबात झाला.

तिचं प्राथमिक शिक्षण उत्तराखंड आणि उच्च शिक्षण दिल्ली येथे झालं.

उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे.

उर्वशी रौतेलाने 'मिस डिवा 2015' आणि 'विश्वसुंदरी 2015' हे खिताब आपल्या नावे केले आहेत.

उर्वशी रौतेलाचा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं घायाळ करताना दिसते.

सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचे लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेट्स करतात.