शिल्पा शेट्टीचा स्टनिंग लूक होतोय व्हायरल... शिल्पा शेट्टी फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. इंडो असो वा वेस्टर्न, ती सर्वच लूकमध्ये खुलून दिसते. आताही शिल्पाने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती ग्लॅमरस आणि क्लासी दिसतेय. बॉडीकॉन ड्रेसमध्ये शिल्पा हॉट दिसतेय. फोटोंमध्ये शिल्पा स्टनिंग पोझ देताना दिसतेय. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (PHOTO : @theshilpashetty/Instagram)