अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नव्या स्टायलीश लूकमधील फोटो समोर आले आहेत



या लूकमध्ये उर्वशीचा ग्लॅलरस अंदाज पाहायला मिळत आहे



ऑफ शोल्डर ड्रेस, मोकळे केस, स्मोकी आय मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा उर्वशीचा स्टनिंग लूक आहे



उर्वशी रौतेला तिच्या स्टाईलसाठी कायम चर्चेत असते



अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे



विश्व सुंदरी उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे



उर्वशी रौतेलाचा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो



अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते



उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं घायाळ करताना दिसते



सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचे लाखो चाहते आहेत



चाहते उर्वशीच्या फोटोंवर भरभरून लाईक आणि कमेंट करताना दिसतात