दिया मिर्झा आपल्या सुंदर लूकसाठी प्रसिद्ध आहे. दियाकडे एकाहून एक असे साड्यांचे कलेक्शन आहे. दिया तिच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. दिया प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. साडीमध्ये दियाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. दियाने तिच्या लग्नातही लाल रंगाची साडी नेसली होती. दियाने अभिनयाच्या जोरावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. दिया मिर्झाने वैभव रेखी सोबत विवाह केला आहे. या जोडप्याला एक मुलगा आहे.