अभिनेत्री सनी लियोनीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

यात ती एका रेड ड्रेसमध्ये दिसत आहे.

तिचा हा रेड हॉट अवतार सर्वांनाच चांगलाच आवडला आहे.

बॉलीवुडमध्ये आयटम साँगसाठी सनी लियोनी प्रसिद्ध

अनेक हिट फिल्म्समध्ये सनीचं आयटम साँग

आयटम साँगसह काही चित्रपटात अभिनयानेही सनीने घातली आहे सर्वांना भुरळ

सोबतच तिचे सोशल मीडियावरील फोटोही चाहत्यांना खास आवडतात

ती वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत असते.

तिच्या स्टायलिश अंदावर चाहते होतात फिदा