सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेदने आपल्या पाच वर्षाच्या करियरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे हे सर्वांनाच माहित आहे.

परंतु, तिचे बालपणही खूप कठीण गेले आहे. उर्फीच्या हातून लहानपणी घडलेल्या एका चुकीमुळे तिला कुटुंबातील सर्व सदस्य पॉर्नस्टार म्हणून चिडवड होते.



उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी कायमच खुल्यापणाने सांगितल्या आहेत. उर्फीचा जन्म झाल्यानंतर मुलगी झाली म्हणून तिचे वडील कसे दु:खी होते याबाबत

उर्फीने सांगते, एकदा माझी काही छाउर्फीने सांगते, एकदा माझी काही छायाचित्रे एका वेबसाईटवर लीक झाली होती.



तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझे कुटुंबीयही मला साथ देत नव्हते. माझ्या घरातील लोकांनी माझ्यावर आरोप केले, पण मी निर्दोष होते. माझे नातेवाईक मला पॉर्नस्टार म्हणू लागले.

आता माझे व्यक्तिमत्व उघडपणे समोर येत आहे, मी आता अजिबात थांबणार नाही, असे उर्फी सांगते.



उर्फीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.