कंगना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.



रिपोर्टनुसार, तिने दहा दिवसात पाच किलो वजन कमी केले होते.



जाणून घेऊयात कंगनाचा डाएट आणि वर्क आऊट प्लॅन



कंगनानं वजन कमी करण्यासाठी दररोज योगा करत होती तसेच ती जिममध्ये वर्क आऊट देखील करत होती.



कंगना मेडिटेशन देखील करते.



कंगना डान्स आणि रनिंग दररोज करते



कंगना वर्क आऊटसोबतच तिच्या डाएटकडे देखील विशेष लक्ष देते.



वेट लॉस जर्नीमध्ये तिने जंक आणि ऑयली फूड खाणं टाळलं होतं. तसेच कंगना रात्रीचे जेवण आठ वाजता करते.