हिना नेहमी सोशल मीडीयावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.

हिना प्रसिद्ध रिअॅलिटी शो बीग बॉसमध्येही दिसून आली होती.

हिना खानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये हिना एका वेगळ्या अंदाजात दिसून येत आहे.

हिना या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

चाहत्यांना हिनाचा हा लूक खूपच आवडला आहे.

आतापर्यंत ह्या फोटोवर हजारो लाईक्स आल्या आहेत.

(Photo:realhinakhan/IG)

Thanks for Reading. UP NEXT

प्राजक्ताची सोशल मीडियावर चर्चा

View next story