'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर प्राजक्ताला लोकप्रियता मिळाली. प्राजक्ताने तिच्या अभिनय कौशल्यानं महाराणी येसूबाईंच्या भूमिका उत्तमरित्या साकारली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सध्याही ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. प्राजक्ता या फोटोंमध्ये फार सुंदर दिसत आहे. प्राजक्ताच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. (Photo Credit : @prajaktagaikwad_official)