महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? चला जाणून घ्या.. दाक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबू याचा चाहता वर्ग मोठा आहे. महेश बाबूचे हैद्राबाद येथील जुबली हिल्स येथे आलिशान घर आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी यांसारख्या लग्झरी कार्स आहेत. रिपोर्टनुसार, महेश बाबू हा 150 कोटी रूपये एवढ्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या या घराची किंमत जवळपास 28 ते 30 कोटी रूपये आहे.