2012 पूर्वी बीएमसीत घोटाळ्यांची प्रकरणे अपवादानं पाहायला मिळतात

घोटाळ्यांची प्रकरणे प्रामुख्यानं नालेसफाई आणि रस्ते कामे यांबाबतची

1) 2014-2016

रस्ते घोटाळाप्रकरणी काही रोड इंजिनीअरवर कारवाई,
तर काही अधिका-यांनी तुरुंगाची हवाही खाल्ली होती

2) 2016-17

नालेसफाई घोटाळा आणि रस्ते घोटाळा प्रकरणी तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकरांनी चौकशी करण्याचे आयुक्तांना पत्र

3) 2017

पासून बीएमसीतील अनेक विभागांमध्ये घोटाळ्यांची प्रकरणे समोर आली

4) घोटाळा क्रमांक चार

प्रभागनिहाय विकासकाम करण्याकरता नेमले जाणारे कंत्राटदार घोटाळे या वर उपाय म्हणून ई-टेंडरींग पद्धत आणण्यात आली

5) घोटाळा क्रमांक पाच

प्रकल्प बाधितांच्या घरांचा एफएसआय, आश्रय योजना या प्रकरणांत घोटाळ्यांचा आरोप

6)घोटाळा क्रमांक सहा

कोविड मधील घोटाळे

7)घोटाळा क्रमांक सात

बॉडी बॅग घोटाळा

8) घोटाळा क्रमांक आठ

खिचडी घोटाळा

9)घोटाळा क्रमांक नऊ

कोविड सेंटर उभारणी घोटाळे