झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू आहेत

ओडिशा आणि झारखंडमधील साहूच्या ठिकाण्यावर आयकर विभागाने छापे टाकले

या चर्चेला उधाण आलं असून, या पैश्याचा हिशोब आजून काही लागलेला नाही

धीरज साहू प्रसाद ओडिशा झारखंडमधील त्यांच्या घरातून रोकड जप्त झाली

छाप्यादरम्यान अधिकारांच्या माहितीनुसार २९०कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे

सलग तीन दिवस छापे टाकून नोटा मोजणायचे काम चालू आहे

नोटा मोजण्यासाठी आणलेल्या मशिन्स कमी पडल्याचे दिसून आले

नोटा मोजण्यासाठी तीन डझन मशिन्स मागवण्यात आल्या आहेत

धीरज प्रसाद साहू हे तीन वेळा राज्यसभेचे खासदार झाले आहेत

धीरज प्रसाद साहू यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1955 रोजी रांचीमध्ये झालेला असून ते एक व्यापारी कुटुंबातून आहेत असे धीरज साहू यांनी सांगितले