रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्वात आधी संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोहळ्यात देशभरातून सुमारे चार हजार संत जमणार आहेत रामनगरच्या देवालय मंदिरात रामलल्लाच्या पोशाखाची पूजा करण्यात आली 22 जानेवारी रोजी मंदिरात रामलल्ला आणि इतर देवतांच्या अभिषेक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रामलल्लाचे कपडे थेट सीमा पार पाकिस्तातून अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत 22 जानेवारीला मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. हिंदू रीतिरिवाजानुसार, कापड शुद्ध करण्यासाठी 21 पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांसह आरती उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे राम लल्लाच्या जीवन अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणपत्रिका वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. अश्या प्रकरे श्री राम मंदिर आपल्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे