उर्फी जावेद माध्यमांना पोज देत असतानाच एक चाहता तिच्याकडे धावत आला.

गुलाबी रंगाचा ड्रेस आणि गुलाबी चप्पल उर्फीने परिधान केली होती.

उर्फी नुकतीच बबली लूकमध्ये दिसली.

यावेळी आपण माध्यमांसमोर उभा असल्याचे तो चाहता विसरला. तोंडात गुटखा भरलेला असताना त्याने उर्फीसोबत फोटो
घेतला.

उर्फी जावेदने त्या चाहत्याला पाहून संकोच केला, पंरतु, त्याच्यासोबत फोटो क्लिक केल्यानंतर तिने पुन्हा माध्यमांसमोर पोज द्यायला सुरुवात केली.

उर्फीने या ड्रेसची प्रेरणा प्रसिद्ध डिझायनर नॅन्सी डोजाका यांच्याकडून घेतली आहे.

डीप नेक असलेल्या स्ट्रॅपी ड्रेसमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती.