मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.



उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे सोनालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.



सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सोनालीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.



सोनालीचे वेगवेगळ्या लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात.



सोनालीने नुकतंच एक खास फोटोशूट केलंय, ज्यात तिने काळ्या रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केलेला दिसतोय.



जुन्या स्टाईलमध्ये केलेलं हे फोटोशूट सध्या व्हायरल झालंय.



(photo : instagram @sonalee18588)