सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी ​​जावेद तिच्या विचित्र ड्रेस आणि ग्लॅमर लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी ​​जावेद तिच्या विचित्र ड्रेस आणि ग्लॅमर लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.

ABP Majha
आपल्या बोल्ड लूकमुळे उर्फी खूप प्रसिद्धी मिळवते.

आपल्या बोल्ड लूकमुळे उर्फी खूप प्रसिद्धी मिळवते.

ABP Majha
उर्फी जावेद प्रमाणेच तिची बहीण देखील खूप ग्लॅमरस आहे.

उर्फी जावेद प्रमाणेच तिची बहीण देखील खूप ग्लॅमरस आहे.

ABP Majha
उर्फी जावेदच्या बहिणीचे  नाव डॉली जावेद आहे.

उर्फी जावेदच्या बहिणीचे नाव डॉली जावेद आहे.

ABP Majha

उर्फीप्रमाणेच डॉलीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ABP Majha

डॉली देखील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

ABP Majha

डॉलिचा लूक देखली उर्फीसारखाच ग्लॅमरस आहे.

ABP Majha

डॉली सोशल मीडियावर खूप चर्चेत राहते आणि लोकांचे लक्ष वेधून घेते.

ABP Majha

तिच्या इंस्टाग्रामवर 63 हजार फॉलोअर्स आहेत ज्यांना तिचा सुंदर लुक आवडतो.

ABP Majha