बलाढ्य मुंबईला मात देत मध्य प्रदेशनं जिंकली रणजी ट्रॉफी
ABP Majha

बलाढ्य मुंबईला मात देत मध्य प्रदेशनं जिंकली रणजी ट्रॉफी



पण मालिकावीर मुंबईचा सरफराज खान
ABP Majha

पण मालिकावीर मुंबईचा सरफराज खान



सामन्यात मुंबईकडून सुमार गोलंदाजी आणि फलंदाजीमुळे मध्यप्रदेश विजयी
ABP Majha

सामन्यात मुंबईकडून सुमार गोलंदाजी आणि फलंदाजीमुळे मध्यप्रदेश विजयी



नाणेफेक जिंकत मुंबईने निवडली फलंदाजी
ABP Majha

नाणेफेक जिंकत मुंबईने निवडली फलंदाजी



ABP Majha

पृथ्वीच्या 47, यशस्वीच्या 78 आणि सरफराजच्या 134 धावांमुळे मुंबईने पहिल्या डावात 374 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.



ABP Majha

प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं अफलातून फलंदाजी करत 536 धावा केल्या यावेळी एमपीच्या तीन फलंदाजांना शतकं ठोकली.



ABP Majha

दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना 269 धावांवर मध्य प्रदेशने सर्वबाद केलं.



ABP Majha

108 धावांचे माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेश संघाने 4 विकेट्स गमावत जिंकला सामना



ABP Majha

रजत पाटीदारच्या नाबाद 30 धावा ठरल्या महत्त्वपूर्ण



सामनावीर म्हणून शुभम शर्मा तर मालिकावीर म्हणून सरफराज खानला पुरस्कृत करण्यात आलं.