अभिनेत्री मौनी रॉय ही अत्यंत सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री आहे.



आपल्या टॅलेंटच्या जोरावर मौनीने आजवर टेलिव्हिजन ते बॉलिवूड हा पल्ला गाठला आहे.



क्यू की सांस भी...पासून सुरु झालेला मौनीचा प्रवास तिला बॉलिवूडच्या शिखरापर्यंत घेऊन गेला.



मौनीने आजवर जॉन अब्राहम, अक्षय कुमार, राजकुमार राव अशा अनेक स्टार कलाकारांसोबत बॉलिवूडची मोठी स्क्रिन शेअर केली आहे.



नुकतीच मौनी डी.आय.डी लिटील मास्टर या रिलॅलिटी शो च्या माध्यमातून जज च्या भूमिकेतून प्रेक्षकांना दिसत होती.



आता याच रिलॅलिटी शो चा ग्रॅन्ड फिनाले होत आहे. आणि त्यासाठी मौनीने फोटोशूट केलं आहे.



या फोटोशूटमध्ये ब्लॅक कलरच्या शिमर लेहेंग्यात मौनी खूपच सुंदर दिसतेय.