उर्फी जावेदप्रमाणे तिची बहिणही सुंदर दिसतेय... उर्फी जावेदच्या बहिणीचे नाव अस्फी जावेद आहे. अस्फीही सोशल मीडियावर सक्रीय आहे. अस्फी जावेदचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत अस्फीच्या फोटांवर कमेंट लाईकचा वर्षाव पडतो अस्फी हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते नेटकऱ्यांना अस्फीचे फोटो आवडतात अस्फीचा अंदाज अस्फीच्या उंदावर चाहते फिदा फोटो सौजन्य - https://www.instagram.com/_asfi/