बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय आहे. कल्कि काही वर्षांपासून इस्रायली पियानोवादक गाय हर्शबर्गला डेट करत आहे कल्किने साडीतील काही फोटो शेअर केले आहे. कल्किने नेसलेल्या साडीची किंमत 26,800 आहे. कल्किने मल्टी कलर साडी नेसली आहे कल्कि या साडीत खूप सुंदर दिसत आहे साडीतील मोहक अदांनी चाहते घायाळ झाले. या फोटोवर चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत हे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहे.