सनी लिओनीचं बर्थ डे सेलिब्रेशन सनी लिओनीने 41 वा वाढदिवस साजरा केला सनी लिओनीने वाढदिवसाचे फोटो पोस्ट केलेत. डॅनिअलसोबत रोमान्स करताना सनीने वाढदिवसाची पार्टी ठेवली होती वाढदिवसाला अनेक मित्र मैत्रिणींनी उपस्थिती दर्शवली होती सनीच्या फोटोवर चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सनीचा केक कट करताना