उर्फीने एका लांब सिल्क चादरला आपला टॉप बनवल्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

ABP Majha
फॅशन आणि चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या स्टायलिश लूकमुळे उर्फी सोशल मीडियावर चर्चेत असते

तिच्या या आगळ्यावेगळ्या लूकवरून चाहत्यांनी तिला डोक्यावरच घेतले आहे

उर्फी बोल्ड ड्रेस आणि स्वत: डिझाइन केलेल्या स्टायलिश कपड्यांवरून सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल झाली आहे

काही चाहत्यांनी उर्फीला साधे कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे

ABP Majha

अनेक चाहते तिचे या कपड्यावरून कौतुकही करतात

ABP Majha

माझ्यासाठी ट्रोलर्सचा आवाज जास्त वाटत नाही, असे उर्फीचे मत आहे

ABP Majha

ट्रोलिंगमुळे मला काही फरक पडत नाही, असे उर्फी म्हणते

ABP Majha