रश्मिका मंदानाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत!
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा' सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.
'पुष्पा'च्या यशानंतर रश्मिकाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे.
रश्मिकाने दक्षिणेतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
रश्मिका जितकी सुंदर दिसते तितकीच तिची जीवनशैलीही धक्कादायक आहे.
रश्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले.
याचाच परिणाम म्हणजे रश्मिका एका चित्रपटासाठी 3-4 कोटी मानधन म्हणून घेऊ लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 400 दशलक्ष डॉलर आहे.