सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत!



बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अलिकडेच तिच्या 'लुकाछुपी 2' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आली होती.

सारा आता पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र, या चर्चेच कारण काहीस वैयक्तिक आहे.



सारा अली खान चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ती सध्या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याचे बोललं जातंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान असिस्टंट डायरेक्टर जेहान हांडाला



जेहान हांडी 250 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. संपत्तीबाबत बोलायचे झाले तर सर्वांनाच माहित आहे की, सारा एका पतौडी कुटुंबातील आहे.

साराचे वडिल बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पतौडी कुटुंबातील आहे. सैफ अली खानच्या संपत्तीवर नजर टाकली तर त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.



सारा अली खान आणि जिहान हांडा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.