उर्फी जावेदच्या पाठीवरची ही खूण पाहून चाहते चक्रावले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद सध्या चर्चेचा भाग आहे.

तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे उर्फीचा सर्वत्र बोलबाला आहे.

तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतो.

ती रोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.

उर्फी तिच्या चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट करत असते. पण याच दरम्यान उर्फीने असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांची डोकी चक्रावून गेली आहेत.

उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिची पाठ दिसत आहे.