झी मराठीवरील ‘मन झालं बाजींद’ या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

या मालिकेमधील नायिका कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

श्वेता सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते.

या फोटोमधील श्वेताचा कॅज्युअल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.