चीनमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटबाबत माहिती देत जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे

हा आतापर्यंतचा सर्वात घातक विषाणू असल्याचं बोलले जात आहे

चीनमधील शास्त्रज्ञांनी NeoCov या नवीन स्ट्रेनबद्दल चेतावणी दिली आहे

NeoCoV स्ट्रेन आतापर्यंतचा सर्वात घातक प्रकार असल्याचं चीनी शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे

शास्त्रज्ञांनी याबाबत चेतावणी देत म्हटले आहे की, याचे संक्रमण झालेल्या 3 पैकी 1 व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तसेच हा झपाट्याने पसरतो

रशियन वृत्तवाहिनीनुसार, स्पुटनिक यांच्या मते NoeCov हा कोणता नवा विषाणू नसून MERS-CoV विषाणू संबंधित आहे

याचा प्रथम शोध 2012 आणि 2015 रोजी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये लागला होता

हा विषाणू SARS-CoV-2 प्रमाणेच आहे. जसे व्यक्तीला कोरोनाची लागण होते

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा विषाणूचे दक्षिण अफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळला आहे

सध्या हा विषाणू फक्त जनावरांमध्ये फैलावत आहे. परंतु वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, या विषाणूचे संक्रमण माणसाला सुद्धा होऊ शकतो