उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये.
उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.
उर्फीविरोधत तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली.
त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं होतं...
चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेद हिला इशारा दिलाय
त्याशिवाय महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.
ट्वीटरवरुन सुरु झालेला वाद..आज टोकाला पोहोचलाय..
जिथं चित्रा वाघ यांनी फक्त तक्रार केली होती. मुंबई पोलिसांना पत्र दिलं होतं.