उत्तर भारतात थंडी वाढली महाराराष्ट्रातही पारा घसरला थंडी ाडल्यानं शेकोट्या पेटल्या राज्यात ठिकठिकाणी धुके पडले आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला