1. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीज कामगार संघटनांची चर्चा यशस्वी; राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, थोड्याच वेळात वीज पुरवठा सुरळीत होणार
2. माफी नाही, दिलगिरी नाही, संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षकच', विरोधी पक्ष नेते अजित पवार भूमिकेवर ठाम
प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती जाहीर..
मेडिकल - इंजिनिअरिंगसह सर्व शिक्षण मराठीतून करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्व मराठी संमेलनात घोषणा
सांगली जिल्ह्यातील आष्टीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा, प्रशासनाची पुतळ्याला परवानगी!
उपसरपंच निवडीसाठी सरपंचाना निर्णायक मताचा अधिकार देण्याविरुद्धच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या!
धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार धनंजय मुंडे एअर अॅम्ब्युलन्सने लातूरहून मुंबईत दाखल, ब्रीच कँडी रुग्णालयात होणार उपचार
गडचिरोलीत वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेला वेग, 100 जणांच्या पथकाची नेमणूक
उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला; हवामान विभागाचा अंदाज काय?
क्रिकेटर ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल, कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये लिगामेंट सर्जरी होणार!