महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवस संपावर, खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा
समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांचं आंदोलन, पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याने मजूर आक्रमक
महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं लक्ष, कोणत्या मंत्र्यांकडे कोणते मतदारसंघ?
महिला सक्षमीकरणसाठी विज्ञान नाही, तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी
रेल्वेत सीट मिळवण्याच्या प्रयत्नात महिलेने केले IRCTC ला ट्वीट, खात्यातून चक्क 64 हजार गायब, काय घडले?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं आणखी सोपं; एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाची पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरले तापमान, उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर
दिल्लीच्या संघावर एकटाच पडला भारी; पहिल्याच षटकात हॅट्रिक, जयदेव उनाडकटचा भेदक मारा