अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन्स सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.

बिग बॉस ओटीटीमुळे उर्फीला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.

उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी झाला.

2016 साली उर्फीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

उर्फीनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

रिपोर्टनुसार, उर्फी 40 ते 55 लाखांच्या संपत्तीची मालकीन आहे.

उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते.

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते.

उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते.