'गेहरांईया' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.



दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा हे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.



अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्या बधाई दो हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.



चित्रपटाचे कथानक एका हटक्या आणि यूनिक विषयांवर आधारित आहे.



आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.



रणवीरचा आगामी चित्रपट 'जयेश भाई जोरदार' 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.



'जयेश भाई जोरदार' या चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर यांनी केले आहे.