‘मन उडू उडू झालं’ ही झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ठरतेय.

मालिकेतील कलाकार महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाऊ लागलेत.

याच मालिकेतील एक अभिनेत्री म्हणजे रीना मधुकर, ती सध्या सानिका देशपांडेची भूमिका साकारतेय.

रीना सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

रीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केलंय, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रीनाच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.